![]() |
- by Pooja and PrachiAuthor: Pooja Desai and Prachi Joshi
. Spotify : http://spoti.fi/2FaGkbb Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8xYWM4OWEzYy9wb2 Apple podcast: https://podcasts.apple.com/in/podcast/E0A49B-E0A49F-E0A4AF-E0A49A-E0A4AF-E0A497-E0A4B7-E0A49F-marathi-stories-for-kids/id1529617918 Breaker : https://www.breaker.audio/chottyaancyaa-gossttii-marathi-stories-for-kids RadioPublic : https://radiopublic.com/marathi-stories-for-kids-GbJ41R Castbox: https://castbox.fm/ch/3222870 Pocketcasts: https://pca.st/eqcthh3r Overcast: https://overcast.fm/itunes1529617918 Language: mr Genres: Kids & Family, Stories for Kids Contact email: Get it Feed URL: Get it iTunes ID: Get it Trailer: |
Listen Now...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी | Season 05 | २२ मार्चपासून रविवारी सकाळी १० वाजता | शिवगर्जना
Thursday, 12 March, 2026
#chhatrapatishivajimaharaj https://www.youtube.com/@chotyanchyagoshti🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी – Season 05 🚩लहान मुलांसाठी (वय ३ ते १० वर्षे) खास तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टींची मालिका ("शिवरायांच्या कथा ") आता Season 05 सह येत आहे.📅 सुरुवात: २२ मार्च⏰ वेळ: दर रविवारी सकाळी १० वाजताया मालिकेत आम्ही मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्याच्या गोष्टी सांगणार आहोत. ही मालिका मुलांना इतिहासाची ओळख करून देत असताना चांगले संस्कार आणि प्रेरणा देण्यासाठी तयार केली आहे.Chhatrapati Shivaji Maharaj was one of the greatest and most respected kings in Indian history. चॅनेलला Subscribe करा आणि नवीन भागासाठी Bell Icon दाबायला विसरू नका.सादरकर्त्या : पूजा नाशिककर-देसाई आणि प्राची फडके -जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com













