![]() |
Author: Jahnavi Hirve
. . Language: mr Genres: Kids & Family, Stories for Kids Contact email: Get it Feed URL: Get it iTunes ID: Get it Trailer: |
Listen Now...
लहान मुलांसाठीच्या बोधकथा ७
Episode 7
Saturday, 19 September, 2020
मुलांनो तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी ऐकत आहात ना? तर माझ्या ह्या गोष्टीचे नाव आहे " कोळ्याचे स्वप्न " . हया गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की 'आपण स्वप्न बघावीत पण आपल्याकडे स्वप्नातल्या गोष्टी नाहीयेत म्हणून दुःखी होऊ नये ' .












