![]() |
Marathi CentralAuthor: Pratik Nikam
Hi, . . Podcast . concepts , ! , Earphones , ! Social Media Connects - @MarathiCentralMedia on Insta, FB and Youtube. Language: mr Genres: Science Contact email: Get it Feed URL: Get it iTunes ID: Get it |
Listen Now...
Episode 3 | The Aundh Experiment | History बिस्ट्री
Episode 3
Friday, 24 March, 2023
भारत स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 ल आपल्याला आपली राज्यघटना मिळाली , हे तर सगळ्यांना माहीतच असेल. पण आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या 10-12 वर्ष आधी , महाराष्ट्रातल्या एका संस्थानाने लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नेमक्या त्याच भन्नाट प्रयोगाची ही गोष्ट! Hope तुम्हाला आवडेल! तुमचे विचार/ सूचना तुम्ही मला Instagram/ Youtube/ Facebook - @MarathiCentralMedia वर जरूर पाठवा. एकल्याबद्दल धन्यवाद!









