...Author: Yogita Joshi
, , , , , , ... Language: mr Genres: Health & Fitness, Mental Health Contact email: Get it Feed URL: Get it iTunes ID: Get it |
Listen Now...
वाचू चला
Episode 9
Saturday, 25 January, 2020
आजचा भाग माझ्यासकट सगळ्यांनाच उपयुक्त ठरेल अश्या विषयावर आहे. 'वाचनाचे महत्व' या विषयावर बोलणारी मी काही पहिलीच व्यक्ती नसेन. घरा-दारात मोठी माणसं मुलांना वाचन करा रे, 'वाचाल तर वाचाल' असं बजावत असतात. मी ह्या विषयावर podcast करण्यामागे माझे वयक्तिक अनुभव कारणीभूत आहेत. मला ह्या विषयात खूप ज्ञान आहे असं मुळीच नाही पण मुलांनी आणि मोठ्यांनीही वाचन करावं हि जाणीव आहे हे एक मुख्य कारण .