![]() |
Ghar Ghetana Ghyavayachi KalajiAuthor: Satyajit Mahajan Language: mr Contact email: Get it Feed URL: Get it iTunes ID: Get it |
Listen Now...
घर घेतांना घ्यावयाची काळजी
Friday, 31 July, 2020
जेव्हा आपण आपल्या स्वतःला राहण्यासाठी घर घेतो त्या वेळी आपण सर्वप्रथम सदर सदनिका कुठल्या भागात आहे, तेथून आपले कार्यालय/ व्यवसायाचे स्थान किती अंतरावर आहे, मुलांची शाळा/ महाविद्यालय इ. ठिकाणी जाण्याची सोय कशी आहे? मार्केट, बैंक, सिटी बस/ रिक्शा इ. चा थाम्बा, रुग्णालय किती अंतरावर आहे ते तपसावे व त्यानुसार निर्णय करावा.













