allfeeds.ai

 

Goshti Tumchya Aamchya...!  

Goshti Tumchya Aamchya...!

Author: Sanket Pawar

, , , . ,, . .. , .. . . . ....! ,
Be a guest on this podcast

Language: mr

Genres: Drama, Fiction

Contact email: Get it

Feed URL: Get it

iTunes ID: Get it


Get all podcast data

Listen Now...

Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb
Thursday, 13 July, 2023

४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला. संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब.... हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाची हि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची. गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे रामशेज फितुरी कि युद्धनीती ...? *** किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत, कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो, तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते *** स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. #marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus

 

We also recommend:


Get rich quick
Daddy Master Nate

The Luna Tales
Joltz Media

2020Vision
Chrisy

StickinRink Podcast
The Hockey Podcast Network

Terluka Kembali?
Damara Putri

Talking Toss
Mike Goodill

DIGITALLY KISSE
Digitally Kisse

Alunas Cerm, 2 ano
Alunas do Cerm

Recónditas Memorias
Evelyn Contreras Carmona

Real Talk
williamstiera10@yahoo.com

Hiiiiir
Brooke Coffin

Hip Hop Movement Podcast
Hip Hop Movement