![]() |
Life of StoriesAuthor: Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more. Language: mr Genres: Arts, Kids & Family, Stories for Kids Contact email: Get it Feed URL: Get it iTunes ID: Get it |
Listen Now...
# 1893: हसणे, हसणे आणि अधिक हसणे...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Friday, 14 November, 2025
Send us a textजेव्हा नॉर्मनने त्याच्या बरे होण्याच्या शक्यतांबद्दल विचारले तेव्हा डॉक्टरांनी त्याला असं काहीतरी सांगितलं की ते ऐकून तो गार पडला:ते म्हणाले,"पाचशे रुग्णांपैकी फक्त एकच यातून वाचतो."त्या रात्री, नॉर्मनने जीवन बदलणारा निर्णय घेतला.‘जर पारंपारिक औषध त्याला वाचवू शकत नसेल, तर तो स्वतः त्याच्या जीवनासाठी लढेल‘ हाच तो निर्णय..!













