![]() |
NAVRA BAYKOCHA SHOW - MARATHI PODCAST |Author: RJ Prasad Deshmukh
, , ! .... - ' ' Entertain , Mrs . Deshmukh . .. , Stay Connected , and Subscribe the Updates . www.poscastjunction.in Language: en Genres: Music, Music Commentary Contact email: Get it Feed URL: Get it iTunes ID: Get it |
Listen Now...
Navra Baykocha Show - Teaser 02
Tuesday, 12 May, 2020
नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... अं हं ! अहो इतकी कसली घाई आहे? आमचा 'हा' टीजर ऐकुन जरा गेस तरी करा. एक सांगतो, मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, आणखी कुणीतरी असणार आहे. कोण बरं? तेही गेस करा पाहू किती जनांचे अचूक नेम लागतो. आणि हो, ' ये तो बस टीजर है, पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्तों!' WWW.rjprasad.in